"मोहक गंध"
प्रेम एक मोहक गद्य
सगतीत त्याचा सारे धुद
पाहुन रुप पुनवेच्या चद्नाच
होतात हळुवार तारे मंद
आता.... तेही निघुन गेले
प्रितीची छाप सोळुण गेले
माझ्या या नाजुक मनाचे
आपले कोनीतरी होउण गेले............
...................... *प्रितम*...............